
फुलाई मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही सर्व बँकिंग कार्यांसाठी एक मानक ठरवून सहकारी पतसंस्थेमधील एक नेता होण्यासाठी प्रयत्न करतो. बँकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने कार्यक्षमतेतील सुधार आणि कमी खर्चासह आम्ही आधुनिक बँकांपैकी एक बनलो आहोत.
आमचे मुख्यालय उस्मानाबाद शहरात असून पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बीदर (कर्नाटक) इत्यादी मोठ्या शहरांमध्येही आमच्या शाखा आहेत. आमच्या सहकारी पत संस्थेने आपल्या ७ वर्षांच्या प्रवासामध्ये सहकारी क्षेत्रातील प्रभावी जागा बनविली आहे. आणि म्हणूनच आमचे कुटुंब अगदी कमी कालावधीत विश्वासू शाखा आणि १०००० पेक्षा जास्त समाधानी ग्राहकांसह पुढे जात आहे.
अधिक माहितीFulai Multistate Co-op. Credit Society Ltd © 2021 All rights reserved.